Color Switcher

शतासंवत्सरीय महोत्सव १९२७-२०२७ शतासंवत्सरीय महोत्सव १९२७-२०२७ शतासंवत्सरीय महोत्सव १९२७-२०२७ शतासंवत्सरीय महोत्सव १९२७-२०२७
bg-banner
shape

YCMOU Study Centre

  • Home
  • YCMOU Study Centre
shape
YCMOU

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

(Yashwantrao Chavan Maharashtra Open University – YCMOU)

अभ्यासकेंद्र : सेवासदन वरिष्ठ महाविद्यालय, नागपूर

YCMOU – Sevasadan Study Centre, Nagpur

विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), नाशिक
अभ्यासकेंद्र सेवासदन वरिष्ठ महाविद्यालय, नागपूर
शहर नागपूर, महाराष्ट्र
अभ्यासकेंद्र कोड 44159
संपर्क क्रमांक 9272027545
महाविद्यालयाचा फोन 0712-2531993
ई-मेल Ycmousc44159@gmail.com
पत्ता North Ambazari Road, Jhansi Rani Metro Station, Sitabuldi, Nagpur – 440010

सेवासदन वरिष्ठ महाविद्यालयाबद्दल

सेवासदन वरिष्ठ महाविद्यालय हे नागपूरमधील एक शैक्षणिक संस्था असून येथे Arts, Commerce आणि Science शाखांमध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. YCMOU अंतर्गत अभ्यासकेंद्राच्या माध्यमातून मुक्त व दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, अभ्यासक्रम, असाइनमेंट, परीक्षा आणि इतर शैक्षणिक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळते.

YCMOU अंतर्गत उपलब्ध प्रमुख अभ्यासक्रम

  • B.A. – Bachelor of Arts
  • B.Com. – Marathi
  • B.Com. – English
  • DSM – Diploma in School Management
  • M.A. – Marathi / History / Economics / English
  • MBA – Human Resource Management (HRM), Finance, Marketing इत्यादी उपलब्ध अभ्यासक्रमानुसार
  • German Language Certificate
  • French Language Certificate
  • Balsangopan
  • YCMOU कडून उपलब्ध होणारे इतर Certificate / Diploma Programmes

अभ्यासकेंद्रामार्फत विद्यार्थ्यांना मिळणारे मार्गदर्शन

  • YCMOU Online Admission प्रक्रियेसाठी मार्गदर्शन
  • अभ्यासक्रम व पात्रतेबाबत माहिती
  • Study Material / अभ्यास साहित्याबाबत मार्गदर्शन
  • Assignment संदर्भातील सूचना व मार्गदर्शन
  • Examination Form भरण्याबाबत माहिती
  • Hall Ticket व परीक्षा वेळापत्रकाबाबत मार्गदर्शन
  • परीक्षा व परीक्षा केंद्रासंबंधी सूचना
  • Result संदर्भातील मार्गदर्शन
  • Re-examination / Backlog विषयांबाबत माहिती
  • YCMOU च्या विविध Online प्रक्रियांमध्ये विद्यार्थ्यांना सहाय्य
  • शैक्षणिक अडचणी व आवश्यक मार्गदर्शन

महाविद्यालयातील प्रमुख सुविधा

  • ग्रंथालय (Library)
  • Physics, Chemistry, Computer आणि Biology Laboratories
  • वर्गखोल्या (Classrooms)
  • मैदानी व इनडोअर खेळांच्या सुविधा
  • Auditorium
  • Canteen
  • Medical Facility
  • विविध e-resources व शैक्षणिक संसाधनांची सुविधा

संपर्क माहिती

YCMOU – सेवासदन वरिष्ठ महाविद्यालय, नागपूर

पत्ता: North Ambazari Road, Jhansi Rani Metro Station, Sitabuldi, Nagpur – 440010

अभ्यासकेंद्र कोड: 44159

संपर्क: 9272027545

महाविद्यालय: 0712-2520440

ई-मेल: ycmousc44159@gmail.com